दीपाने केली सौंदर्याची बोलती बंद..! हे ऐकून थोडासा धक्का बसला ना... दिपामध्ये येवढी हिंमत कशी आली हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल....पण हो हे खरं आहे हे....सौंदर्याची बोलती खरचं दीपाने बंद केली हे सगळ घडलं......रंग माझा वेगळा या मालिकेत नव्हे तर ढंग माझा वेगळा या मालिकेत हा सगळा ड्रामा घडवून आला आहे.....आपण नेहमी थुकरटवाडीत पोट धरून हसवायला जातो मात्र आता पोट धरून हसवायला ही नवीन मंडळी देखिल सज्ज झाली आहे.... नुकतच या मालिकेत रंग माझा वेगळा या मालिकेत टिम पोहोचली असून अभिनेत्री परी तेंलगनं या शोमध्ये ढंग माझा वेगळा ही मालिका घेऊन आलीय.... परी सौंदर्या इनामदाच्या
भूमिकेत दिसणार आहे.... सौंदर्याप्रमाणे या मालिकेत कॉस्टिपेशन अरे नव्हे competition झालेल पाहिला मिळणार आहे देखिल...तर आरती सोंळखी दिपाच्या भूमिकेत झळणार असून पोट धरून हसवणार आहे.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber